रिच डॅड पुअर डॅड.
जे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला वाटते उशीर झाला.!
आधी वाचायला हवे होते.!
प्रत्येक जाणते पालक आपल्या मुलाला वाचायला सांगतात ते पुस्तक.!
आर्थिक क्षेत्रातील आपली दृष्टी व्यापक बनवणारे...
महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व घडवणारे पुस्तक!
जे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे!
भोळसट आर्थिक धारणा असलेल्या अप्त नातेवाईक मित्रांना आवर्जून भेट देण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले पुस्तकं..!
धन , संपत्ती जोडवी कशी या काळात याचे मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक..!
वन ऑफ द बेस्ट सेलर बुक:Rich Dad Poor Dad मराठीत..!
करोडो प्रती जगभर विकल्या गेल्या आणि विकल्या जात आहेत.
लाखो लोकांचे जीवनमान बदलून टाकणारे पुस्तक!
नक्की वाचावे...
पुस्तकाचे नाव: रीच डॅड पुअर डॅड (मराठी)
लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी
पृष्ठ:३०५
मूल्य:४९९/
"बेस्ट वैयक्तिक अर्थकारणावरचे सर्वाकालीन क्र.1 चे पुस्तक !"
पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गींय शिकवत नाहीत.रिच डॅड पुअर डॅड- रॉबर्ट टी. कियोसाकी या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अभिजित थिटे यांनी केला आहे.
जागतिक कीर्तीच्या लेखकांनी प्राध्यापकांनी व व्याख्यात्यांनी वाचून दोन ओळीत आपले अभिप्राय लिहिले आहेत त्यातील एक अभिप्राय -
आर्थिक परिस्थिती सुधरण्याची इच्छा असेल तर रिच डॅड , पुअर डॅड अवश्य वाचा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासाठी ते उपयुक्त आहे. -झिग झिगलर जागतिक कीर्तीचे लेखक आणि व्याख्याते
श्रीमंत कसं व्हायचं आणि असेलेलं कसं टिकवून ठेवायचं, या विषयीची साद्यंत माहिती, खरंतर शहाणपण हवं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा !! सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलानांही वाचायला लावा त्यासाठी गरज पडल्यास त्यांना लाचही द्यायला हरकत नाही. -मार्क व्हिक्टर हनसन सहलेखक, न्यूयॉर्क टाइम्स चिकतन सूप फॉर द सोल
रिच डॅड पुअर डॅड- हे काही पैशांविषयीच्या इतर पुस्तकांसारखं नाही . एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्वाचे संदेशही सहजपणे उमगतील इतक्या सोप्या भाषेत आहेत.
मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं किंवा खरंतर माझ्या पालांनीच हे पुस्तक वाचणं जास्त उपयुक्त ठरलं असतं. तुम्हांला जितकी तुलं आहे त्या प्रत्येकाला हे पुस्तक विकत घेऊन द्या.
नातवंडासाठीही काही प्रती खरेदी करुन ठेवा . मूल 8-9 वर्षाचे झालं की त्याला हे पुस्तक भेट म्हणून दयायलाच हवं.--(स्यू ब्रॉन-अध्यक्ष , टेनंट चेक ऑफ अमेरिका )
रिच डॅड पुअर डॅड- हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हांला तुमच्या आर्थिक बाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं.पैशावर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकवतं. तुम्हांला तुमची आर्थिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. (डॉ.एड कोकेन--अर्थशास्त्राचे प्राध्यापक , आरएमआयअी विद्यापीठ, मेलबोर्न)
हे पुस्तक मी वीस वर्षापूर्वीच वाचायला हवं होतं. --लेरीस क्लर्क -(डायमंड की होम्स, आयएनसी मॅगझीननं यांना १९९५ साली अमेरिकेतील सर्वात वेगानं वाढणारी कंपनी अशी मान्यता दिली आहे.)
आपल्या आर्थिक भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणा-या सर्वांसाठी रिच डॅड पुअर डॅड- ही प्राथमिक पायरी आहे. ---यूएसएटुडे
जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्यल विचार करण्याच्या पध्दतीला रॉबर्ट कियोसांकीनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रुढीबध्द शहाणपणाला सहसा छेद देणा-या दृष्टिकोनामुळे रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल परखडपणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिध्दी आहे. आर्थिक् शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते.
लोक आर्थिकद्ष्टया ढगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष् शाळेत गेलेले असतात.पण पैशांबदद्यदल काहीच शिकलेले नसतात परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधील शिकत नाही ---रॉबर्ट टी. कियोसाकी